असे कृत्य करणार्‍यांना कठोर शिक्षा करा !

फलक प्रसिद्धीकरता

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासाठी जाणार्‍या ताप्तीगंगा रेल्वेगाडीवर जळगावमध्ये दगडफेक करण्यात आली. यात रेल्वेच्या खिडकीच्या काचा फुटल्या. सुदैवाने यात कुणीही घायाळ झाले नाही.

सविस्तर वृत्त वाचा –

  • Stone Pelting at Tapti Ganga Express : महाकुंभमेळ्यासाठी जाणार्‍या ताप्तीगंगा रेल्वेवर जळगावमध्ये दगडफेक ! https://sanatanprabhat.org/marathi/873482.html