आजचा वाढदिवस : चि. भार्गवी अमित कोकरे

पौष कृष्ण प्रतिपदा (१४.१.२०२५) या दिवशी पंढरपूर (जिल्हा – सोलापूर) येथील चि. भार्गवी अमित कोकरे हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या नातेवाईकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

चि. भार्गवी कोकरे

चि. भार्गवी अमित कोकरे हिला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !