भारत बनला ‘क्रूड’ तेलाचा सर्वांत मोठा निर्यातदार !

क्रूड तेल 

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वांत मोठा ‘क्रूड’ (कच्च्या) तेलाचा आयातदार आहे; पण कधी कल्पना केली की, भारत याच तेलाचा सर्वांत मोठा निर्यातदार बनेल ? हो, हे घडले आहे ! भारत बनला आहे युरोपला ‘रिफाईंड’ तेल पुरवणारा जगातील सर्वांत मोठा देश’ !  भारताने सौदी अरेबियाला मागे टाकत हा सन्मान मिळवला. (८.१.२०२५)

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे.