हिंदूंच्या धार्मिक उत्सवांचे आर्थिक महत्त्वही जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

महाकुंभामध्ये ४० कोटींहून अधिक भाविक येणे अपेक्षित आहे. यातून २ लाख कोटी रुपयांपर्यंत महसूल वाढण्याचा अंदाज आहे, असे उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

सविस्तर वृत्त वाचा –

♦ Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभमेळ्यातून २ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता !
https://sanatanprabhat.org/marathi/872183.html