सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याची सेवा करतांना झालेल्या आध्यात्मिक त्रासांवर ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उपाय !
मागील भागात ७.१.२०२५ या दिवशी श्री. निषाद देशमुख यांना सूक्ष्म ज्ञानाचे टंकलेखन करतांना किंवा सूक्ष्म परीक्षण करतांना होणारे त्रास आणि त्यावर त्यांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर केलेले उपाय पाहिले. आज या लेखाचा शेवटचा भाग येथे दिला आहे.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/871241.html
२. आध्यात्मिक त्रासांचे स्वरूप, त्यांमागील कारणे आणि ते दूर होण्यासाठी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय
५. आध्यात्मिक उपाय करतांना विशिष्ट कुंडलिनीचक्रावर मनोरा मुद्रा करण्याचे जाणवलेले लाभ
टीप १ : दोन्ही हातांची मधली बोटे एकमेकांना जोडून आणि मनगटे डोक्याला दोन बाजूंनी टेकवून ‘मनोरा मुद्रा’ करावी. डोक्यापासून छातीपर्यंत किंवा डोक्यापासून कटीपर्यंत (कमरेपर्यंत) आलेल्या आवरणाचा (त्रासदायक शक्तीचा) पट्टा दूर करण्यासाठी या मुद्रेचा उपयोग होतो. त्यासाठी ही मुद्रा कुंडलिनीचक्रांवरून (सहस्रार ते स्वाधिष्ठानचक्र यांवरून) ‘वरून खाली आणि खालून वर’ अशी ७ – ८ वेळा फिरवावी. ही मुद्रा सहस्रारावर धरतांना बोटांची टोके आकाशाच्या दिशेने हवीत, तसेच आज्ञाचक्र ते स्वाधिष्ठानचक्र या पट्ट्यात धरतांना बोटांची टोके शरिराच्या समोरच्या दिशेने हवीत. ही मुद्रा केल्यावर जोडलेल्या मधल्या बोटांच्या टोकांद्वारे आपण करत असलेल्या नामजपाची शक्ती आकर्षित केली जाते आणि आपण जेथे मनोरा मुद्रा धरू, तेथील शरिराच्या भागावर प्रक्षेपित होऊन तेथील त्रासदायक शक्ती नष्ट होते.
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामानाथी, गोवा (२.२.२०२४, दुपारी ४.३२ ते ४.४५)
(समाप्त)
।। ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।।
|