‘मजार जिहाद’ नष्ट करा !
फलक प्रसिद्धीकरता
कन्नौज (उत्तरप्रदेश) येथे मंदिराच्या भूमीवर थडगे (मजार) बांधल्यावरून करण्यात आलेल्या विरोधाच्या वेळी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी कामिल, नूर हसन आणि इबल हसन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
- कन्नौज (उत्तरप्रदेश) येथे मंदिराच्या भूमीवर मुसलमानांनी थडगे बांधून केले भूमीवर अतिक्रमण