खुन्यांचा भरणा असणार्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर बंदी घाला !
फलक प्रसिद्धीकरता
काँग्रेसच्या २ नेत्यांच्या हत्येच्या प्रकरणी केरळमधील कोचीच्या सीबीआय न्यायालयाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार के.व्ही. कुन्हीरामन् आणि अन्य ३ जण यांना ५ वर्षे सश्रम कारावास अन् १० कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
- Periya Double Murder Case : माकपच्या माजी आमदारासह ४ जणांना ५ वर्षे सश्रम कारावास, तर १० जणांना जन्मठेपेची शिक्षा
https://sanatanprabhat.org/marathi/870176.html