अशांना फाशी द्यावी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
फलक प्रसिद्धीकरता
२६ जानेवारी २०१८ या दिवशी उत्तरप्रदेशातील कासगंजमध्ये काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेच्या वेळी चंदन गुप्ता या हिंदुत्वनिष्ठाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा न्यायालयाने २८ मुसलमानांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
- Chandan Gupta Murder Case : चंदन गुप्ता हत्याकांड : २८ दोषी मुसलमानांना जन्मठेप ! https://sanatanprabhat.org/marathi/869847.html