हिंदु धर्म हाच सनातन वैदिक धर्म !
‘सनातन धर्म संस्कृतीचा प्रथम क्रमांकाचा शत्रू कार्लमार्क्स हा ऋषि झाला. ‘दास कॅपिटल ग्रंथ’ हा ब्रह्मसूत्रभाष्य, गीता, उपनिषदांच्या ओळीत आला. तिथे त्याला प्रथम स्थान दिले गेले; म्हणून ते सनातन हिंदु धर्माच्या छातीत खंजिराचे प्रहारावर प्रहार करत आहेत. हिंदु धर्म हा सनातन वैदिक धर्म आहे, हे विसरू नका.’
– प.पू. काटेस्वामीजी (मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०२४)