साधकांना सूचना 31 December 2025 01:02:40 साधकांना सूचना : काल अमावास्या झाली. पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. Latest Articles हिंदु स्त्रियांनो, मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत होणार्या हळदी-कुंकू समारंभात सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने वाण म्हणून द्या !अपघातांपासून रक्षण होण्यासाठी प्रतिदिन करावयाचा नामजप तो त्रास न्यून झाल्याने आता करावयाची आवश्यकता नाही !विविध दृकश्राव्य माहितीपटांचे (‘व्हिडिओ’ आणि ‘ऑडिओ’ यांचे) निवेदन करण्यासाठी स्त्री आणि पुरुष (साधक) निवेदकांची आवश्यकता ! राष्ट्र आणि धर्म विषयक, तसेच संशोधनपर चलत्चित्रांचे (‘व्हिडिओज्’चे) संकलन करून धर्मकार्यात सहभागी व्हा !