इस्लामी देशांच्या सरकारांची जिहादी मानसिकता जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
बांगलादेशातील अंतरिम सरकार ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी आर्मी’ नावाने स्वतःची आतंकवादी संघटना सिद्ध करत आहे, असा दावा बांगलादेशाच्या एका वरिष्ठ पत्रकाराने केला आहे, असे वृत्त ‘झी न्यूज’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
- Islamic Revolutionary Army : बांगलादेशाचे सरकार बनवत आहे जिहादी आतंकवादी संघटना !
https://sanatanprabhat.org/marathi/868319.html