बिबट्याचा बंदोबस्त करू न शकणारे पोलीस गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण काय करणार ?
‘सावंतवाडी तालुक्यातील आरोस-दांडेली धनगरवाडी येथे महिन्याभरात १ दिवस आड करून बिबट्याने तब्बल १३ बकर्यांना मारल्याची घटना समोर आली आहे. २ दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी बिबट्याचा पाठलाग केला; परंतु जबड्यात पकडलेल्या बकरीसह बिबट्या पसार झाला. १३ बकर्यांना मारल्यामुळे शेतकरी बबन शेळके यांची अनुमाने ७५ सहस्र रुपयांची हानी झाली आहे.’ (२७.१२.२०२४)