सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !
‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !
डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले
११६ वनस्पतींचे औषधी गुणधर्म
तुळस, कोरफड यांसारख्या नेहमी मिळणार्या वनस्पतींचे औषधी उपयोग ज्ञात झाल्यास खोकला, ताप आदी विकारांसाठी आधुनिक वैद्यांकडे धाव घेण्याची आवश्यकताच भासणार नाही ! या ग्रंथात ‘अ’ पासून ‘न’ पर्यंतच्या अक्षरक्रमानुसार येणार्या ११६ वनस्पतींचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत.
९५ वनस्पतींचे औषधी गुणधर्म
प्रस्तुत ग्रंथात ‘प’ पासून ‘ह’ पर्यंतच्या अक्षरक्रमानुसार येणार्या ९५ वनस्पतींचे औषधी गुणधर्म त्यांच्या दुष्परिणामांसह सांगितले आहेत. त्याचप्रमाणे या ग्रंथात शरिरातील दोष, धातू, मल आणि अवयव यांच्या विकारांवरील उपयुक्ततेप्रमाणे होणारे औषधांचे वर्गीकरणसुद्धा दिले आहे.
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७