स्वेच्छा नव्हे, ईश्वरेच्छा श्रेष्ठ !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘पुन्हा जन्म नको’ किंवा ‘भक्ती करण्यासाठी अनेक जन्म मिळोत’, असे वाटणे या दोन्ही स्वेच्छा झाल्या. यांचा पुढचा टप्पा म्हणजे ‘सर्व काही ईश्वराच्या इच्छेनुसार होवो’, असे वाटणे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले