मंदिरांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शासनकर्ते हवेत !

फलक प्रसिद्धीकरता

शिर्डी येथील पुणतांबा गावात महादेव मंदिरात अज्ञाताने मूर्तीची तोडफोड करून विटंबना केली आहे. मागील पंधरवड्यात मारुतीच्या मंदिरातही मूर्तीची विटंबना करण्यात आली होती.

सविस्तर वृत्त वाचा – 

शिर्डीतील पुणतांबा येथे महादेव मंदिरात मूर्तीची विटंबना !
https://sanatanprabhat.org/marathi/866491.html