अशा राष्ट्रघातक्यांवर कारवाई आवश्यक !
फलक प्रसिद्धीकरता
तमिळनाडूमधील कोईम्बतूर येथे वर्ष १९९८ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांत ५८ लोक ठार झाले होते. या स्फोटांमागील गुन्हेगार एस्.ए. पाशा याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सहस्रो धर्मांध मुसलमान सहभागी झाले होते.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
- Islamist Terrorist Funeral : कोईम्बतूर साखळी बाँबस्फोटातील आतंकवाद्याच्या अंत्ययात्रेत सहस्रो धर्मांध मुसलमानांचा समावेश https://sanatanprabhat.org/marathi/866015.html