‘Love Jihad’ in Ghaziabad : उत्तरप्रदेशात लव्ह जिहाद्याच्या अत्याचारांना कंटाळून हिंदु तरुणीची आत्महत्या !
कविनगर (उत्तरप्रदेश) – गाझियाबाद जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’ची नवीन घटना समोर आली आहे. कवीनगर येथील फराज अतर या मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला. तिचे बलपूर्वक धर्मांतर केले. फराज याने तिचे लाखो रुपये हडप करून तिला फसवले. त्याने तरुणीचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केले. या सगळ्याला कंटाळून अंततः तरुणीने घरात स्वत:ला पेटवून घेत जीवन संपवले. या प्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. पोलिसांनी फराज अतर आणि त्याचे नातेवाईक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
मृत तरुणीचे वडील कोट्यधीश होते. त्यांची सगळी संपत्ती मुलीच्या नावावर होती. ही संपत्ती हडपण्यासाठी फराज याने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. स्वत: अविवाहित असल्याचे सांगून तिला लग्नाचे आश्वासन दिले. फराज याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. अनेकदा तिचा गर्भपात केला. फराजने धर्म परिवर्तन करण्यासाठी तिला इस्लामचे पुस्तक वाचण्यासाठी भाग पाडले. १० डिसेंबर या दिवशी, ‘संपत्ती माझ्या नावावर केल्यानंतरच लग्न करीन’, अशी त्याने हिंदु तरुणीला अट घातली. त्यामुळे ११ डिसेंबरला तरुणीने स्वतःला पेटवून आत्महत्या केली.
संपादकीय भूमिकाअशांच्या विरोधात खटला चालवून त्यांना भर चौकात फाशी दिली, तरच लव्ह जिहादच्या प्रकारांना आळा बसेल ! |