Bangladesh Attacks On Hindu Temples : बांगलादेशात २ दिवसांत ३ हिंदु मंदिरांतील ८ मूर्तींची तोडफोड : एका मुसलमानाला अटक
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात मैमनसिंग आणि दिनाजपूर येथील ३ हिंदु मंदिरांतील ८ मूर्तींची २ दिवसांत तोडफोड करण्यात आली. पोलीस अधिकारी अबुल खैर यांनी सांगितले की, १९ डिसेंबरच्या रात्री शकुआई भागातील एका मंदिरात २ मूर्ती तोडण्यात आल्या. याप्रकरणी अजहरूल या ३७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
Hindu Temples Under Attack in Bangladesh!
8 vigrahas vandalised in 3 Hindu temples over 2 days. 🕉️
One fanatic arrested, but will it stop the violence? 🤔
The harsh reality: Hindu population in Bangladesh is on the brink of extinction 🌪️
No country is taking concrete action… pic.twitter.com/n4ZpANeBr8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 21, 2024
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी कोणताही देश प्रत्यक्षात कोणतीही कृती करत नसल्याने तेथील हिंदूंचा निर्वंश होणार, हीच वस्तूस्थिती आहे ! |