भारतात हिंदू आणि त्यांचे नेते असुरक्षित !

फलक प्रसिद्धीकरता

आसाम विशेष कृती दलाने बंगाल पोलीस आणि केरळ पोलीस यांच्यासह ‘ऑपरेशन प्रगत’ राबवून ८ जिहादी आतंकवाद्यांना अटक केली. ते रा.स्व. संघ आणि अन्य हिंदु संघटना यांच्या नेत्यांना ठार मारण्याचा कट रचत होते.

सविस्तर वृत्त वाचा – 

♦ Assam STF Arrests 8 JIHADIS : रा.स्व. संघ आणि अन्य हिंदु संघटना यांच्या नेत्यांना मारण्याचा कट उघड !
https://sanatanprabhat.org/marathi/865421.html