दुर्बलता हे दुष्कृत्यांचे मूळ !
सर्व दुष्कृत्यांच्या मागे असणारी प्रेरक शक्ती, म्हणजे ही दुर्बलताच होय. ही दुर्बलताच सार्या स्वार्थपरतेचे मूळ होय. या दुर्बलतेमुळेच माणूस दुसर्यांची हानी करतो आणि त्यांचे अनिष्ट करतो.
– स्वामी विवेकानंद (साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)