हिंदूंची मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करा !
फलक प्रसिद्धीकरता
राज्यघटनेनुसार भारत ‘धर्मनिरपेक्ष देश’ असल्याने सरकारने केवळ हिंदूंचीच नाही, तर अन्य धर्मियांची धार्मिक स्थळेही नियंत्रणात आणण्याचा विचार करावा, अशी सूचना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला केली.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
- केवळ हिंदूंचीच नव्हे, अन्य धर्मियांची धार्मिक स्थळेही नियंत्रणात आणण्याचा विचार करावा ! https://sanatanprabhat.org/marathi/864550.html