‘असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।
‘असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।’ (तुकाराम गाथा, अभंग २९८, ओवी ३), म्हणजे ‘सतत प्रयत्न केल्याने असाध्य गोष्टीही साध्य होतात. त्याला अभ्यास हेच कारण आहे’, असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात.