‘हिंदु राष्ट्र’ हेच हिंदूंच्या सर्व समस्यांचे उत्तर !
‘पंजाबमधील ‘मलेरकोटला’सारख्या जिल्ह्यात मुसलमान बहुसंख्य झाले; म्हणून तो ‘मुसलमान बहुसंख्य जिल्हा’ घोषित करण्यात आला. त्यानंतर त्या जिल्ह्यासाठी ५०० कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले. याच न्यायाने हिंदूबहुल भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का केले जाऊ शकत नाही ? ‘हिंदु राष्ट्र’ हेच हिंदूंच्या सर्व समस्यांचे उत्तर आहे.’
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.