श्री लक्ष्मीस्वरूप श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना नमन !
माता ना तू जगज्जननी ।
आम्हा साधकांची तू मनोदेवी ॥ १ ॥
तुझ्या स्मरणाविना दिन न जावा ।
तुझ्या कृपे लाभो द्वारकेचा राणा ॥ २ ॥
जन्मोजन्मी तुझ्या चरणांशी रहाता यावे ।
हेच साधनेचे फळ आम्हा साधका लाभावे ॥ ३ ॥
– पू. संदीप आळशी (९.११.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |