१४ डिसेंबर : सनातनचे संत पू. सदाशिव परब यांचा ८४ वा वाढदिवस !
कोटी कोटी प्रणाम !
सनातन आश्रम, देवद, पनवेल येथील सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव परब यांचा ८४ वा वाढदिवस
९.१०.२०१२ या दिवशी संतपदी विराजमान
साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.