राष्ट्र-धर्म लेख 14 December 2024 00:41:38 सहज-साधेपणाची मूर्ती ही वात्सल्याची । पडद्याआड दडलेली दैवी विभूती ।। सांगली येथील दुर्गादौडीच्या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या चरणांशी बसून त्यांना नमन करतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ! (वर्ष २०२३) अनेक वर्षांनी भेटलेली वर्गमैत्रीण सौ. माधवी दामले यांना मैत्रीसह वात्सल्याने आश्वस्त करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ! (वर्ष २०२२) वेळप्रसंगी जागा मिळेल तिथे बसून सेवा करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ! (वर्ष २०१४) पू. (श्रीमती) सुशीला मोदी यांना पायर्या उतरायला साहाय्य करतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ! (वर्ष २०२४) तिरुपती येथील दुकानात सहजतेने खाली बसून रांगोळीचे छापील ‘स्टिकर’ पहाणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ ! (वर्ष २०१६) Latest Articles श्री दत्तात्रेयांचे तपश्चर्या स्थान : श्री गिरनार माहात्म्य !रायचूर (कर्नाटक) येथील श्री क्षेत्र कुरवपूर (कुरुगड्डी) : एक प्राचीन दत्तक्षेत्र !‘श्री क्षेत्र कर्दळीवन’ दुर्गम पण एक जागृत तपस्थान !समर्थ संप्रदाय यांचा प्रसार करणारे प.प. भगवान श्रीधरस्वामी !