‘हिंदु शौर्यदिना’च्या दिवशी तरी हिंदूंनी मार खाऊ नये, ही अपेक्षा !
फलक प्रसिद्धीकरता
नाशिक येथे हिंदु शौर्यदिनानिमित्त ‘इन्स्टाग्राम’वर पोस्ट प्रसारित करणार्या हिंदु तरुणावर आक्रमण केल्याच्या प्रकरणी मिझान शेख, आयान शेख, आयेश शाह, शारिक शाह आणि फहीम शेख यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.