बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान स्विगी, झोमॅटो, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट येथे वितरक म्हणून काम करतात ! – Union Minister Giriraj Singh
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचा दावा !
नवी देहली – भारतात घुसखोरी केल्यानंतर बांगलादेशी मुसलमान आणि रोहिंग्या मुसलमान सर्वप्रथम स्विगी, झोमॅटो, अमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी सेवा उद्योगांमध्ये वितरक (डिलिव्हरी बॉय) म्हणून म्हणून काम करू लागतात.
Bangladeshi and Rohingya Muslims work as delivery partners at Swiggy, Zomato, Amazon and Flipkart! – Union Minister Giriraj Singh
Why aren’t the police or investigation agencies unable to uncover such information which even Union Ministers are able to find with ease? Will such… pic.twitter.com/KpbSIcN8SH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 9, 2024
सेवा उद्योगाशी संबंधित सर्व आस्थापनांंनी याकडे काटेकोर लक्ष देण्याची आणि कोणतीही माहिती मिळताच पोलिसांना कळवणे आवश्यक आहे, असे आवाहन केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत हे आवाहन केले आहे.
भारत में प्रवेश करने के बाद बांग्लादेशी मुसलमान और रोहिंग्या सबसे पहले स्विगी, जोमैटो, अमेजन, फ्लिपकार्ट आदि सर्विस इंडस्ट्री में डिलीवरी बॉय के रूप में काम करना शुरू कर देते हैं।
सर्विस इंडस्ट्री से जुड़ी सभी कंपनियों को इस ओर सख्ती से ध्यान देने और कोई भी जानकारी मिलते ही…— Shandilya Giriraj Singh (@girirajsinghbjp) December 7, 2024
संपादकीय भूमिकाकेंद्रीय मंत्र्यांना जी माहिती मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांना, गुप्तचरांना का मिळत नाही ? अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे का ? |