अशा घटना हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !
फलक प्रसिद्धीकरता
दरभंगा (बिहार) येथील तरौनी गावातून शुक्रवार, ६ डिसेंबर या दिवशी काढण्यात आलेल्या रामविवाहाच्या मिरवणुकीवर मशिदीजवळ दगडफेक करण्यात आली. या घटनेत अनेक जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
- Darbhanga Stone Pelting : दरभंगा (बिहार) येथे मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांकडून रामविवाह मिरवणुकीवर दगडफेक https://sanatanprabhat.org/marathi/861258.html