संपूर्ण देशात गोमांसावर बंदी घाला !
फलक प्रसिद्धीकरता
आसाममध्ये गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आसाम मंत्रीमंडळाने राज्यातील हॉटेल आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
- Assam Beef Ban : आसामममध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांसावर बंदी ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा
https://sanatanprabhat.org/marathi/860581.html