भारतातील सरकार असा आदेश कधी देणार ?
फलक प्रसिद्धीकरता
इस्रायलचे संरक्षणमंत्री इतामार बेन-गवीर यांनी पोलिसांना मशिदींमध्ये भोंगे लावण्यावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच भोंगे काढून जप्त करण्याचे आणि तसे न केल्यास मशिदींवर दंड ठोठावण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
- Israel Banned Mosques Speakers : मशिदींवरील सर्व भोंग्यांवर बंदी घालून ते जप्त करा ! – इस्रायल https://sanatanprabhat.org/marathi/860011.html