संपूर्ण देशासाठी असा निर्णय घ्‍या !

फलक प्रसिद्धीकरता

आंध्रप्रदेशाचे मुख्‍यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्‍य वक्‍फ बोर्ड विसर्जित करण्‍याचा निर्णय घेतला आहे. वक्‍फ मालमत्तेचे संरक्षण करण्‍यासाठी आणि प्रशासकीय समस्‍या सोडवण्‍यासाठी सरकारने हा नवीन आदेश लागू केला आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा :

आंध्रप्रदेश सरकारने राज्‍य वक्‍फ बोर्ड केले विसर्जित ! https://sanatanprabhat.org/marathi/859588.html