सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले ह्यांच्या उत्तुंग कर्तृत्त्वाची रजतजयंती !

।। श्रीकृष्णाय नम: ।।

संस्थापक, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ह्यांनी सनातन संस्थेची स्थापना करून गेल्या काही वर्षांत अनेकानेक उपक्रम हाती घेतले. त्या असीमित कार्यातील काही उपक्रम पुढे दिले आहेत.

ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना

१. वेगळा सोपा अष्टांगयोग

२. भक्तीयोग (नामजप)

३. निष्काम कर्मयोग (विविध सेवा)

पू. अनंत आठवले

कर्मयोग

४. सण, व्रते इत्यादी शास्त्रोक्त पद्धतीने करणे

५. विविध यज्ञ

६. संतसेवा

७. आश्रमांची निर्मिती

८. साधकांचा योगक्षेम वहाणे

९. ‘सनातन प्रभात’ नियतकालिके आणि भाषाशुद्धी

अध्यात्म

१०. आध्यात्मिक विषयांवर ग्रंथलेखन

११. शारीरिक आणि आध्यात्मिक विकारांवर नामजपादी उपाय

१२. साधकांचे योग्य विचार आणि अनुभूती छापून त्यांना प्रोत्साहन देणे

१३. आश्रमात देवतांच्या मूर्तींची स्थापना

स्त्रीविशेष

१४. स्वसंरक्षणवर्ग

१५. अलंकार, वस्त्र रांगोळी, मेंदी, स्वयंपाक इत्यादी सात्त्विक पद्धतीने करण्याचे प्रशिक्षण

१६. स्त्रिया आणि मुले यांच्यासाठी संस्कारवर्ग

सनातन धर्मरक्षण

१७. अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धांवरील आघातांना विरोध

१८. लव्ह जिहाद, थुंकी जिहाद, भूमी जिहाद यांना विरोध

१९. धर्मांतराला विरोध

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सनातन धर्मसंवर्धन

२०. अध्यात्मशास्त्र सोप्या भाषेत समजावणारे ग्रंथ

२१. अभ्यासवर्ग आणि शिबिरे यांचे आयोजन

२२. ऑनलाईन सत्संग

२३. सार्वजनिक सभा आणि घरोघर प्रसार

२४. प्रतिवर्षी ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’चे आयोजन

२५. अन्य हिंदु धार्मिक संस्थांशी संपर्क आणि समन्वय

सनातन संस्थेच्या आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशा त्रिविध तापांच्या शांतीसाठी ईश्‍वराला त्रिवार नमस्कार अन् प्रार्थना !

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

– अनंत आठवले  (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे मोठे भाऊ)