गुरुदेवांच्या कृपेने स्वतःचे तळहात गुलाबी दिसण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती
‘११.३.२०२४ या दिवशी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझे दोन्ही तळहात गुलाबी दिसत होते. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. माझा आतून नामजप होत होता.
२. मी शरणागत स्थितीत आणि कृतज्ञताभावात होतो.
३. मी आनंदात होतो.
४. मला हृदयात प.पू. डॉ. आठवले यांचे चरण दिसत होते.
५. माझे तळहात अजनूही अधूनमधून गुलाबी दिसतात.’
– श्री. मधुसूदन कुलकर्णी (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६१ वर्षे), फोंडा, गोवा. (७.५.२०२४)