विवाहसोहळा नव्हे, श्री गुरूंनी अनुभवण्यास दिलेला भावसोहळाच !
श्री. संदीप आणि सौ. स्वाती शिंदे यांचा विवाह सोहळा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झाला. त्या दोघांनी विवाहाच्या दिवशी अनुभवलेली भावस्थिती येथे दिली आहे. या लेखाचा काही भाग आपण २५ नोव्हेंबर या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/857596.html
आश्रमातील चैतन्यदायी विवाहसोहळा आणि विवाहानंतरचा स्वागत समारंभ यांत जाणवलेला भेद पुढील सारणीत दिला आहे.
वरील सूत्रांतून ‘धार्मिक विधी आणि संतांची उपस्थिती यांचा वातावरणावर किती परिणाम होतो !’, हे स्पष्ट होते.’
– श्री. संदीप शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.५.२०२३)
(समाप्त)