न्यायालयाचा अवमान करणारे धर्मांध !
फलक प्रसिद्धीकरता
दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने संभल (उत्तरप्रदेश) येथील श्री हरिहर मंदिरावर बांधण्यात आलेल्या शाही जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्यात येत असतांना धर्मांध मुसलमानांनी हिंसाचार केल्याने ३ जण ठार झाले, तर २० पोलीस घायाळ झाले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Shahi Masjid Violence : धर्मांध मुसलमानांच्या हिंसाचारांत २ जणांचा मृत्यू, तर २० पोलीस घायाळ !
https://sanatanprabhat.org/marathi/857623.html