अर्थव्यवस्थेतील ही कोणती शास्त्रीयता ?
वस्तूचे मूल्य ‘मागणी आणि पुरवठा’ यांवर अवलंबून ठेवणे कितपत शास्त्रीय आहे, हे माझ्या लक्षात आलेले नाही. मनोवेधक प्रसिद्धकांच्या बळावर मागणी वाढवता येते आणि धनसंपत्तीच्या बळावर वस्तू गोठवून पुरवठा रोखता येतो. मग वस्तूचे मूल्य अवाच्या सव्वा वाढत जाते. अर्थव्यवस्थेतील ही कोणती शास्त्रीयता ?
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘मनुस्मृति भूमिका’)