हिंदूंनो, असा संघटितपणा कायम ठेवा !
फलक प्रसिद्धीकरता
लोकसभेच्या निवडणुकीत मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांमुळे हिंदुत्वनिष्ठ पक्षांच्या उमेदवारांचा पराभव झाला. आता विधानसभेच्या निवडणुकीत हिंदूंनी ‘व्होट जिहाद’ला प्रत्युत्तर देतांना भरभरून मतदान करत महायुतीला स्पष्ट बहुमत दिले.