रशियाच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र आक्रमणानंतर युक्रेनची संसद बंद
कीव (युक्रेन) – रशियाने युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्रे डागल्यानंतर युक्रेनची संसद बंद करण्यात आली आहे. खासदारांना त्यांच्या कुटुंबियांना कीव शहरापासून दूर ठेवण्यासही सांगण्यात आले आहे. संसदेचे २२ नोव्हेंबरला होणारे अधिवेशनही रहित करण्यात आले आहे.