जम्मू-काश्मीर सरकारचा हिंदुद्वेष जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
जम्मू विकास प्राधिकरणाने कोणतीही पूर्वसूचना न देता २० नोव्हेंबर या दिवशी शहरातील मुठी कॅम्पजवळील विस्थापित काश्मिरी हिंदूंची दुकाने बेकायदेशीर ठरवून पाडली. ही दुकाने ३ दशकांपासून येथे होती.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Bulldozer On Kashmiri Hindus Shops : जम्मूमध्ये प्रशासनाने हिंदूंची १० दुकाने कोणत्याही नोटिसीविना बुलडोजरद्वारे पाडली !
https://sanatanprabhat.org/marathi/857034.html