हिंदु मुलांना स्वतःचा व्यवसाय थाटण्यासाठी उद्युक्त् करावे !
प्रतिदिन फिरावयास जातांना किंवा अन्य वेळी असे लक्षात आले की, फळे, बेकरी आणि इतर दुकाने धर्मांधांची आहेत, तसेच त्यांच्या दुकानावर हिंदूंची नावे, देवतांची नावे आहेत. यासह दुकानाचा मालक मुसलमान आणि हिंदु कामाला असतात. त्यांच्या दुकानातून साहित्य घेतांना बरेच हिंदू फसले जातात. हे कुठे तरी थांबले पाहिजे; कारण ही संतांची आणि छत्रपती शिवरायांची भूमी आहे. धर्मांधांनी या आपल्या मायभूमीत मोठ्या प्रमाणात दुकाने काढून एवढा जम बसवला की, हिंदु मुलांनी जरी ठरवले की, आपण एखादा व्यवसाय करायचा, तरी त्यांच्या दहशतीखाली करू शकत नाही. असे असले, तरी आपल्या हिंदु मुलांना स्वतःचा व्यवसाय थाटण्यासाठी उद्युक्त् केले पाहिजे.
– एक वाचक