आनंद मिळण्यासाठी साधना करणे आवश्यक !
‘बर्याच लोकांना वाटते, ‘विदेशात गेल्यावर आपण सुखी आणि आनंदी होऊ’; मात्र साधना केल्यानंतर जो आनंद मिळतो, तो अन्य कुठेही मिळत नाही. आनंद मिळण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले