‘गुरुदेवांच्या चरणी मन अर्पण करायचे आहे’, हा विचार मनात येऊन परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी केलेली आळवणी !
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘गुरुदेवांच्या चरणी मन अर्पण करायचे आहे’, असा मनात विचार आल्यावर ‘आपले मन निर्मळ नाही. आपण स्वभावदोष आणि अहं यांच्या अधीन असलेल्या आपल्या बहिर्मुख मनाला गुरुदेवांच्या चरणी कसे अर्पण करायचे ?’, असे विचार मनात आले. त्या वेळी गुरुदेवांना आळवतांना सुचलेली ही शब्दपुष्पे कवितेच्या रूपात पुढे दिली आहेत.
गुरुदेव जी, आप ही मेरे मन में बस जाए ।
मेरे मन में गुरुदेव (टीप १) जी आएं ।
तो मन उजला हो जाए ।।
इस मन में आपके सिवा कोई न आए ।
गुरुदेव जी, आप ही मेरे मन में बस जाए ।। १ ।।
इस मन का है हाल बुरा ।
पागल जैसा दौडता है बार-बार ।।
मन पर मेरा नहीं रहता ध्यान ।। २ ।।
यह मन है बहुत चंचल ।
जाता है सात समंदर पार ।।
इसको आप वश कर लो ।
मन को आपके चरणों में ले लो ।। ३ ।।
आप हमारे मन में आएं ।
तो यह पगला मन ‘मंदिर’ बन जाए ।।
आपके बंधन में मन यही रहे ।
यह मन कहीं छूट न पाए ।। ४ ।।
पगला मन आपको करता है प्रार्थना बार-बार ।
आपके चरणों में हमें ले-लो ।।
गुरुदेव जी, आप कभी भी हमें न छोडे ।।
गुरुदेव जी, आप ही मेरे मन में बस जाए ।। ५ ।।
टीप १ – गुरुदेव : परात्पर गुरु डॉ. आठवलेजी
– श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |