सिलेंडरच्या स्फोटात तिघांचा मृत्यू !
जळगाव – येथे चारचाकीमध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरतांना सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्या घटनेत १० जण गंभीररित्या भाजले गेले होते. त्यातील तिघांचा उपचारांच्या वेळी मृत्यू झाला.