साम्यवाद्यांचा हिंदुद्वेष जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
व्हॉट्सपवर ‘मल्लू (मल्ल्याळी) हिंदू अधिकारी’ असा एक गट (ग्रुप) सिद्ध करून त्यात इतर अधिकार्यांना सहभागी करून घेतल्याच्या प्रकरणी केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारने केरळ उद्योग आणि वाणिज्य विभागाचे संचालक के. गोपाळकृष्णन् यांना निलंबित केले आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Kerala IAS Suspended : ‘मल्लू (मल्ल्याळी) हिंदु अधिकारी’ असा व्हॉट्सअॅप गट बनवल्यावरून केरळमध्ये आय.ए.एस्. अधिकारी निलंबित https://sanatanprabhat.org/marathi/853885.html