साधकांना सूचना : आज पौर्णिमा आहे.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ – कार्तिक पौर्णिमा (१५.११.२०२४) सकाळी ६.२० वाजता
समाप्ती – कार्तिक पौर्णिमा (१५.११.२०२४) उत्तररात्री २.५९ वाजता