Dehradun Arrest For Molesting : डेहराडून (उत्तराखंड) येथे १० वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणार्या मुसलमान तरुणाला अटक
डेहराडून (उत्तराखंड) – येथे मोईन नावाच्या व्यक्तीने १० वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. मोईनने मुलीला तिच्या संपूर्ण कुटुंबाचा नाश करण्याची धमकीही दिली. तो बर्याच काळापासून मुलीचा छळ करत होता. पोलिसांनी मोईन याला अटक केली आहे. तो उत्तरप्रदेशामधील सहारनपूर येथील रहिवासी आहे.
संपादकीय भूमिकाअशांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |