कर्नाटकात काँग्रेसच्या राज्यात विधानसभाही वक्फची मालमत्ता !
फलक प्रसिद्धीकरता
बागलकोट (कर्नाटक) येथील सरकारी कार्यालयाच्या भूमींच्या सर्वेक्षणात ही कार्यालये ‘वक्फ मालमत्ता’ म्हणून उल्लेख असल्याचे समोर आले आहे. बांधकाम स्थितीतील लहान विधानसभा इमारतीच्या पहाणीत ती वक्फ मालमत्ता म्हणून नोंद असल्याचे दिसून आले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Karnataka Govt. Buildings ‘Waqf Property’ : बादामी (कर्नाटक) येथील बांधकाम चालू असलेल्या विधानसभेची इमारत ‘वक्फ मालमत्ता’ म्हणून नोंद
https://sanatanprabhat.org/marathi/852817.html