अशा घटना हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !
फलक प्रसिद्धीकरता
भाग्यनगर (तेलंगाणा) येथे धर्मांध मुसलमानांनी मंदिरातील नवग्रहांच्या मूर्तींची तोडफोड केली. या घटनेमुळे लोकांनी मंदिराबाहेर जमून आक्रमणाचा निषेध केला. काही दिवसांपूर्वी धर्मांध मुसलमानांनी भाग्यनगरमधील मुथ्यालम्मा मंदिरावर आक्रमण करून मूर्तीची तोडफोड केली होती.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Telangana Navagraha Idols Vandalized : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे आणखी एका मंदिरात तोडफोड !
https://sanatanprabhat.org/marathi/851371.html