आजचा वाढदिवस : चि. यदुवीर गुंजन चौधरी याला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
कार्तिक शुक्ल तृतीया (४.४.२०२४) या दिवशी बेंगळुरू येथील चि. यदुवीर गुंजन चौधरी याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या नातेवाइकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.